दिवाळीत तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत आहात का?

09 November 2023

10 November 2023

एका लाखापेक्षा कमी किंमतीची हे स्कूटर पर्याय आहेत.

ओला S1X हे स्कूटर तीन महिन्यांपूर्वी लॉन्च झाले.

प्योर EV ईट्रान्स नियो लाखाच्या आत आहे.

ओकिनावा प्रेज प्रो या स्कूटरची बॅटरी तीन तासांत चार्ज होते.

शुभमन गिल याला सारा डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. 

लेक्ट्रिक्स LXS G2.0 स्कूटर सिंगल चार्जमध्ये 80 किलोमीटर चालते.