एकदम सोप्पी ट्रिक, झटक्यात मिळवा कोणत्याही वाहनाची माहिती
9 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
मोबाईलमधील मॅसेज उघडा, आता त्यात हा मॅसेज टाईप करा
VAHAN < वाहन क्रमांक> असे टाईप करा
आता हा SMS तुम्ही 7738299899 या क्रमांकावर पाठवा
हा एसएमएस पाठवला तर तुम्हाला एक रुपया शुल्क लागेल
यानंतर तुम्हाला अगदी थोड्याच वेळात एसएमएस येईल
यामध्ये संबंधीत वाहनाच्या मालकाचे नाव समोर येईल
या मॅसेजमध्ये आरटीओ, विमा, आरसी आदी माहिती समोर येईल
हे सुद्धा वाचा | चाळीशीत पोहोचली श्वेता तिवारी, दिवसागणिक वाढतोय बोल्डनेस...