31 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
मारुती सुझुकी डिझायरला लोक खपूच पसंद करत आहेत. याकारचे प्रोडक्शन 35 लाख युनिट्सच्या पार गेले आहे.
मारुतीची ही कार ऑल्टो, स्विफ्ट आणि वॅगनआरच्या यादीत पोहचली आहे. ज्यांनी प्रोडक्शनचे रेकॉर्ड केले आहेत. ३ - या कारचे प्रोडक्शन जानेवारी २००८मध्ये सुरु झाले होते. १८ वर्षे ९ महिन्यात कंपनीने हे यश मिळवले
कंपनीने ५ लाख युनिट्स प्रोडक्शनचा पल्ला जुलै २०१२ मध्ये गाठला.तर १० लाख युनिट्सचा आकडा एप्रिल २०१५ मध्ये पार केला
१५ लाख युनिट्स प्रोडक्शन होण्यास जुलै २०१७ पर्यंतचा वेळ लागला. तर जून २०१९ मध्ये कारने २० लाख युनिट्सचा आकडा गाठला.
जून २०२२ मध्ये कंपनीने २५ लाख युनिट्स आणि डिसेंबर २०२४ मध्ये ३० लाख युनिट्सचे प्रोडक्शनचा माईलस्टोन गाठले.
लेटेस्ट ३५ लाखांचे प्रोडक्शन होण्यास कंपनीला २२ महिन्यांचा काळ लागला. त्यामुळे एकूण प्रोडक्शन ३५ लाख युनिट्स पार झाले आहे.
आर्थिक साल २०२७ मध्ये डिझायर देशाची सर्वात विक्री होणारी कार आहे. या कारची किंमत ६.३० लाख रुपये एक्स शोरुम आहे.
या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यात कंपनीने कारच्या १,२५,९८८ युनिट्स विकल्या आहे. याचा मार्केट शेअर ५.०८ टक्के आहे.