SAR ग्रुपचा ई-मोबिलिटी डिविजन Lectrix EV ने सर्वात स्वस्त स्कूटर LXS 2.0 ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर लॉन्च केलीय. 

10th July 2024

Created By: Dinanath Parab

कंपनीने या स्कूटर खरेदीवर शानदार  ऑफर दिली आहे. बॅटरी सोबत ही  स्कूटर ग्राहक 75,999 रुपयात  खरेदी करु शकतात.

10th July 2024

Created By: Dinanath Parab

बॅटरी सब्सक्रिप्शन मॉडल अंतर्गत ही स्कूटर 44,999 रुपयात खरेदी करु शकता. त्यासाठी दर महिन्याला ग्राहकांना महिन्याला 999 रुपये मासिक फी द्यावी लागेल. 

10th July 2024

Created By: Dinanath Parab

बुकिंगनंतर दोन ते तीन आठवड्यात  डिलीवरी केली जाईल असं कंपनीने सांगितलं. बुकिंग आणि डिलीवरी  देशभरात उपलब्ध आहे.

10th July 2024

Created By: Dinanath Parab

सिंगल चार्जमध्ये 100 किमी ड्रायव्हींग  रेंज मिळेल. बॅटरीच्या फुल  चार्जला 4 तास लागतील.   

10th July 2024

Created By: Dinanath Parab

सब्सक्रिप्शन प्रोग्रामतंर्गत ग्राहकांना बॅटरीच्या लाइफटाइम वॉरंटीचाही  लाभ मिळू शकतो.

10th July 2024

Created By: Dinanath Parab

"लेक्ट्रिक्स LXS 2.0 लॉन्च सोबत ईवी दुचाकी वाहन सेग्मेंटचा विस्तार करताना खुश आहोत" असं फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक्सचे उपाध्यक्ष जगजीत हारोडे  लॉन्च प्रसंगी म्हणाले.

10th July 2024

Created By: Dinanath Parab