28 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
हुंडई ग्रँड आय १० नियॉस कार ५.६० लाखात मिळते. १.२ लिटर पेट्रोल इंजिन १८ किमी लिटर मायलेज देते. तर सीएनजी व्हेरिएंट २७ किमी-किग्रॅ मायलेज देते.
टाटा टिएगोत १.२ लिटर पेट्रोल इंजिन मिळते. हीचे पेट्रोल व्हेरिएंट २० किमी-लिटर आणि सीएनजी व्हेरिएंट २८.०६ किमी-किग्रॅ मायलेज देते.
मारुती वॅगनआर ४.९९ लाखात येते. यात दोन इंजिन पर्याय ( १.० आणि १.२ लिटर ) आहेत.याचा पेट्रोल व्हेरिएंट २४ किमी-लिटर आणि सीएनजी व्हेरिएंट ३४ किमी-किग्रॅचे मायलेज देते.
रेनॉ क्विड ४.५३ लाखात येते. १.० लिटर इंजिन. क्लायंबर व्हेरिएंट सीएनजी व्हेरिएंटमध्ये ही येते. याचे पेट्रोल मॉडेल २० किमी आणि सीएनजी मॉडेल २४ किमी-किग्रॅ मायलेज देते.
मारुती सेलेरिओ ४.७० लाखात येते. १.० लिटर इंजिन आहे. याचे पेट्रोल व्हेरिएंट २६ किमी तर सीएनजी व्हेरिएंट ३४.४३ किमी मायलेज देते.
मारुती अल्टो ३.७० लाखात येते. १.० लिटर इंजिन आहे. पेट्रोल व्हेरिएंट २४.३९ किमी-लिटर आणि सीएनजी व्हेरिएंट ३३.८५ किमी मायलेज देते.
मारुती एस-प्रेसो ३.५० लाखात येते. १.० इंजिन आहे. पेट्रोल व्हेरिएंट २४.१२ किमी आणि सीएनजी व्हेरिएंट ३२.७३ किमी मायलेज देते.