28 ऑक्टोबर 2026
created by : atul kamble
Jio च्या प्लॅटफॉर्मवर अनेक रिचार्ज प्लान आहे. आज आपण 39 रुपयांच्या स्वस्तातल्या प्लानची चर्चा करणार आहोत
जिओच्या 39 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये 3GB चे हायस्पीड इंटरनेट मिळते.
जिओच्या या 39 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळत नाही. म्हणजे तुम्ही यावरुन कॉल करु शकत नाही.
तसेच या रिचार्ज पॅकमध्ये डेली SMS ची सुविधा देखील मिळत नाही.
39 चा रिचार्ज पॅक एक डेटा ओन्ली पॅक आहे. यात केवळ इंटरनेट डेटा मिळतो. याच्या मदतीने तुमची ऑनलाईन कामे होतात.
या डेटा पॅकची वैधता 3 दिवसांची आहे. या दरम्यान तुम्हाला एकूण 9GB हाय स्पीड इंटरनेट डेटा मिळतो.
जरी तुमचा डेली डेटा संपला तरी इंटरनेट सुरु राहाते. पण स्पीड घटून 64Kbps रहातो.
जिओच्या 39 रुपयांच्या रिचार्ज पॅकमध्ये कोणतेही सब्सक्रिप्शन फायदे मिळत नाही.
हा रिचार्ज पॅक त्या लोकांसाठी आहे जे कमी काळात जास्त इंटरनेटची गरज आहे.