फॅटी लिव्हरपासून वाचण्यासाठी रोज खा या भाज्या 

28 ऑक्टोबर 2026

created by : atul kamble

आज कालच्या चुकीच्या लाईफस्टाईल आणि आहारामुळे लिव्हरमध्ये फॅट जमते. हे आरोग्यासाठी धोकादायक असते.

आज आपण अशा भाज्या पाहणार आहोत, ज्याने फॅटी लिव्हरच्या समस्येपासून आराम मिळतो.

 ज्या लोकांना फॅटी लिव्हर आहे त्यांनी लसणाचे सेवन करावे, यात एलिसिन आणि सेलेनियम सारखे पोषक तत्वे आहेत.

पालक फॅटी लिव्हरमध्ये दिलासा देते. यात व्हिटामिन, फॉलिक एसिड, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम सारखे पोषक तत्वे असतात

ब्रोकलीत व्हिटामिन सी, के, ए, बी, पोटॅशियम,मॅगनीज, आयर्न, सेलेनियम, फायबर आणि एंटी ऑक्सीडेंट सारखे पोषक तत्वे असतात. फॅटी लिव्हरमध्ये ब्रोकली खायला हवी.

गाजरातील बीटा-कॅरोटीन, फ्लेवोनॉयड्स आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुण फॅटी लिव्हरमध्ये फायदेशीर असतात.

भोपळ्यात एंटी-ऑक्सीडेंट्स, व्हिटामिन्स, मिनरल्स,डायएटरी फायबर,पोटॅशियम, फायबर,आयर्न, मॅग्नेशियम आणि झिंकसारखे अनेक पोषक तत्वे असतात. त्यामुळे फॅटी लिव्हर होत नाही.

 ( डिस्क्लेमर - ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या )