मोबाईलला टच करताच उघडेल दरवाजा, सुरू होईल की कार
14 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
Hyundai Alcazar 2024 झाली लाँच 14.99 लाखापासून सुरुवात
डिझेल-पेट्रोल या दोन व्हेरिएंट्समध्ये खरेदी करु शकता कार
ही 7 सीटर SUV आहे, त्यात अनेक दमदार फीचर्स आहेत
Digital Key या नवीन फीचरने वेधले ग्राहकांचे लक्ष
स्मार्टफोनच्या मदतीने तुम्ही कार उघडू शकता, सुरू करु शकता
NFC या तंत्रज्ञानाच्या मदतीने ही करामत होते.
या फीचरसाठी इंटरनेटची पण गरज नसते
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा