'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेतील अक्षरा आणि भुवनेश्वरी...

18 May 2024

Created By: आयेशा सय्यद

मालिकेतील मास्तरीणबाई आणि भुवनेश्वरी मॅडम

या दोघींचं ऑफस्क्रिन ट्युनिंग...

अभिनेता स्पर्श श्रीमालिकेत जरी दोघींमध्ये भांडणं होत असली तरी त्यांची ऑफस्क्रिन केमेस्ट्री भन्नाट आहे वास्तव...

सेटवरची धमाल आणि मजा मस्ती...

मालिकेच्या प्रमोशन दरम्यानचा हा खास फोटो...

अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि कविता लाड यांचा हा फोटो...

चाहत्याच्या कमेंटवर शिवानी बावकर म्हणाली, किती तो आगाऊपणा...