गायक, अभिनेता गुरु रंधावा...

11 May 2024

Created By: आयेशा सय्यद

अभिनेत्री शहनाज गिल आणि गुरु एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होतेय

एका मुलाखतीदरम्यान गुरु रंधावा यावर बोलता झाला

आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत, असं गुरु म्हणाला

आम्ही शाळकरी मुलांसारखे मित्र आहोत, असंही त्याने सांगितलं

आम्ही एकमेकांशी भांडतो पण पुन्हा एकत्र येतो, असं गुरुने म्हटलं

पाहा व्हीडिओ... 

मी पुन्हा एकदा...; श्रेया बुगडेची पोस्ट चर्चेत