अभिनेत्री शिवानी बावकर...

16 May 2024

Created By: आयेशा सय्यद

शिवानी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते

ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते

तिने नुकतंच एक पोस्ट शेअर केली

माझ्या कमेंटला रिप्लाय करणार नाही, तोपर्यंत मी अभ्यास करणार नाही, अशी कमेंट चाहत्याने केली

त्यावर हो का... किती आगाऊपणा ना?, असा रिप्लाय शिवानीने दिलाय

तसा काही आगाऊपणा नाही हो, मी तुमचा फॅन आहे, असं त्या चाहत्याने पुन्हा उत्तर दिलं

गुरू रंधावा आणि शहनाज गिल एकमेकांना डेट करतात?