देशातील प्रमुख ईवी स्कूटर कंपन्या ईवी चार्जरचे पैसे रिफंड करत आहे. Pic Credit : Simple Energy/ola

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

जर, तुम्ही ओला, हीरो, टीवीएस आणि एथर स्कूटर विकत घेतली असेल, त्याचा चार्जर सुद्धा तुम्ही तुमच्या पैशाने घेतला असेल, तर कंपन्या चार्जरचे पैसे रिफंड करत आहे.

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

कंपनीने अलीकडेच नोटिस काढून ग्राहकांना एप्रिल 2025 पर्यंत रिफंड क्लेम करता येईल असं म्हटलं आहे.

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

चार्जरच्या रिफंडसाठी कसा अप्लाय  करायचा ते जाणून घ्या.

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

सर्वात आधी तुम्हाला स्कूटर खरेदीचा  वॅलिड पुरावा दाखवावा लागेल.

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

त्यानंतर कॅन्सल चेकसोबत बँक  डिटेल्स द्यावे लागतील.

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

ओला इलेक्ट्रिक व्हीकलच्या ग्राहकांच समाधान करण्यासाठी कंपनीने जास्तीत जास्त स्टोर्स ओपन करण्यावर फोकस केला आहे. 

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab