ऐश्वर्याच्या सौंदर्याचं कौतुक होताच अमिताभ बच्चन अशी गोष्ट गेले बोलून. 

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

आजही ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची चर्चा साता समुद्रापार होते. फक्त चाहतेच नाही, अनेक सुपरस्टार्स तिच्या सौंदर्याच कौतुक करतात. 

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

नुकताच 'कौन बनेगा करोडपती 16' च्या सेटवर एका स्पर्धकाने बिग बीं समोर ऐश्वर्याच्या सौंदर्याच कौतुक केलं.

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

KBC 16 मध्ये आलेला एक कंटेस्टंट बोलला की, सर, ऐश्वर्या खूप सुंदर आहे. त्यावर अमिताभ बोलले हो, आम्हाला माहित आहे. 

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

त्यानंतर कंटेस्टेंट पुन्हा बोलला की, सौंदर्याच कौतुक करायला शब्द कमी पडतील, इतकी ऐश्वर्या सुंदर आहे, सर तुम्ही त्यांच्यासोबत राहता. सौंदर्याच्या काही टिप्स सांगा. 

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

या प्रश्नावर बिग बी बोलले की, चेहऱ्याच सौंदर्य काही वर्षात संपून जाईल. पण मनाचं सौंदर्य खूप महत्त्वाच आहे. 

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab

ऐश्वर्याचे फॅन्स बिग बी च्या या वक्तव्याला नात्यातील तणावाशी जोडत आहेत. अमिताभ यांनी असं बोलायला नको होतं, असं सोशल मीडियावर बोललं जात आहे. 

5th Feb 2025

Created By: Dinanath Parab