100-200 रुपयांचं भरता पेट्रोल?  कशी होते तुमची फसवणूक 

22 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

तुमचा 100-200 रुपयांचा आकडा सेट करण्यात येतो

डिजिटल यंत्रामुळे मीटरमध्ये हेराफेरीची शक्यता दाट

पेट्रोल भरताना ते 115, 235 अशा पद्धतीने बाईकमध्ये भरा 

पंपाचा पाईप लंबा असतो. ऑटो कटनंतर तुमचे पेट्रोल पाईपमधून परत जाते

ऑटो कटनंतर काही सेकंद नोजल उघडे ठेवण्यास सांगा 

मीटरवर नेहमी लक्ष ठेवा. झिरोवर लक्ष ठेवा 

कर्मचाऱ्याला नोजलवरील हात हटविण्यास सांगा 

पुन्हा तेच कपडे? रकुल प्रीतचा ब्रायडल लूक पाहून चाहते नाराज