अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने अभिनेता-निर्माता जॅकी भगनानीशी केलं लग्न

22 February 2024

Created By: Swati Vemul

कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत गोव्यात पार पडला लग्नसोहळा

रकुल आणि जॅकीने सोशल मीडियावर पोस्ट केले लग्नाचे फोटो

लग्नाचे फोटो पाहिल्यानंतर रकुलला नेटकऱ्यांनी ब्रायडल लूकवरून केलं ट्रोल

चाहत्यांना अजिबात आवडला नाही रकुलचा ब्रायडल लूक  

रकुलने लग्नात पिंक आणि पिच रंगाचा फ्लोरल लेहंगा केला होता परिधान

पुन्हा पेस्टल रंगाचेच कपडे निवडले, चाहत्यांकडून नाराजी व्यक्त

रकुलने अनुष्का शर्माचा ब्रायडल लूक कॉपी केल्याचेही अनेक कमेंट्स

बॉलिवूडमध्ये व्हाइट आणि पेस्टल रंगाच्या ब्रायडल लूकचा ट्रेंड

पेस्टल ट्रेंडवरून नेटकऱ्यांनी रकुलला केलंय ट्रोल

'12th फेल' अभिनेता विक्रम मेस्सीला टीव्ही इंडस्ट्रीत मिळायचं तब्बल इतकं मानधन