पॉवरफुल इंजिन, दमदार फीचर्स; संजय दत्तने स्वतःलाच केली ही कार गिफ्ट

30 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

काल झाला संजूबाबा  65 वर्षाचा, स्वत:लाच केली कार गिफ्ट

त्यांच्याकडे अनेक कार कलेक्शन, त्यांनी Range Rover SV केली खरेदी

या कारची किंमत 4 कोटी रुपयांहून अधिक आहे 

Range Rover SV दमदार कामगिरीसह फीचर्ससाठी प्रसिद्ध

4.4 लिटर पेट्रोल आणि 3.0 लिटर डिझेल इंजिनचा पर्याय 

कारची सर्वाधिक गती ताशी 250 किमी, गाठते 4.7 सेंकदात 100 किमीचा वेग 

अनेक बॉलिवूड स्टारनंतर संजूबाबाकडे पण नवीन कार