11 March 2024

या देशाने मिळवली आहेत सर्वाधिक 19 नोबेल पारितोषिके, तरीही म्हणतात विक्षिप्त लोकांचा देश 

Mahesh Pawar

टीव्ही, रेफ्रिजरेटर, टेलिफोन आणि एटीएमशिवाय जीवनाची कल्पना करू शकता का?

एमआरआय मशीन्स, टायर, रंगीत फोटो आणि व्हॅक्यूम्स, औषधे इत्यादी बनवणारे लोक या देशातलेच होते.

जर शस्त्रक्रियेदरम्यान वेदना जाणवत नसतील तर पेनिसिलीन औषध बनवणारे लोकही इथलेच आहेत.

भारताची राजधानी दिल्लीपेक्षाही हा देश छोटा आहे. मात्र, या छोट्या देशाने अनेक काही करामती केल्या आहेत.

हा देश आहे स्कॉटलंड. या देशाची लोकसंख्या फक्त 54 लाख इतकी आहे.

सायकलची निर्मितीही याच देशात करण्यात आली. टॉयलेट फ्लशचा शोधही या देशानेच लावला.

या देशाने घराघरात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू बनवल्या आहेत. ज्या मोजायला सुरुवात केली तर थकून जायला होते.

स्कॉटलंड देशाच्या या नव्या शोधांबद्दल येथील नागरिकांना आतापर्यंत 19 नोबेल पारितोषिके मिळाली आहेत.

कामाचे वेड असल्यामुळे इथल्या लोकांना विक्षिप्त म्हटले जाते.

अनंत अंबानी यांच्या वनतारामध्ये असे काय आहे? जाणून घ्या या 7 खास गोष्टी