Honda ने आणली क्लासिक बाईक

19 November 2023

Created By: Kalyan Deshmukh 

Royal Enfield विरोधात दमदार खेळाडू मैदानात

रॉयल एनफिल्डचा सेगमेंटमध्ये 80 टक्के वाटा  

होंडाच्या सीबी 350 डिलक्स मॉडेलची किंमत 1,99,900 रुपये

डिलक्स प्रो मॉडेलची किंमत 2,17,800 रुपये

CB350 ला कंपनीने या सेगमेंटनुसार रेट्रो-मॉर्डन लूक दिला

बाईकला  348.36 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडर इंजिन

रॉयल एनफिल्डला बाजारात पर्याय आणला आहे

सचिन तेंडुलकरच्या विराट कोहलीला हटके शुभेच्छा, म्हणाला जो सगळ्यांना...