'हे' आहे Scorpio N चे सर्वात सुरक्षित मॉडेल, वाचा...
6 जुलै 2025
Created By: बापू गायकवाड
महिंद्रा कंपनीने Scorpio N चे N Z8 L व्हेरियंट लाँच केले आहे
या मॉडेलमध्ये लेवल 2 Adas चे 10 फीचर्स मिळतात
यात फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग आणि लेन डिपार्चर वॉर्निंगचा समावेश आहे
या मॉडेलची सुरुवातीची किंमत 21.35 लाख रुपये आहे
हे मॉडेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे
Z8 L मॉडेल 4 बाय 4 ऑप्शनमध्ये मिळते
यात 2 लीटर पेट्रोल आणि 2.2 लीटर डिझेल इंजिन मिळते
मंगळावर जीवन संभव, पुन्हा मिळाले पुरावे