34 किलोमीटरचा मायलेज देणार, लूकवर पण फिदा होणार
13 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
या कार हॅचबॅक असल्या तरी मायलेजमध्ये अत्यंत दमदार आहेत
Maruti Suzuki Celerio पेट्रोलवर 26.68 तर सीएनजीवर 34.43 किमीचे मायलेज
या कारची 5,36,500 रुपये ते 7,09,500 रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) किंमत
Tata Tiago एका लिटरमध्ये 23.8 किलोमीटरपर्यंत देते मायलेज
5,64,900 रुपये ते 8,89,900 रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) किंमत
Maruti Suzuki WagonR पेट्रोलवर 25.19 तर CNG वर 34.05 किमीचे मायलेज
5,54,500 रुपये ते 7,25,500 रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) किंमत
हे सुद्धा वाचा | वयाच्या 23 वर्षी 'ही' अभिनेत्री चाहत्यांना देते फॅशन गोल्स, फोटो व्हायरल