वयाच्या 23 वर्षी 'ही' अभिनेत्री चाहत्यांना देते फॅशन गोल्स, फोटो व्हायरल

Created By: Shweta Walanj

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री पलक तिवारी आहे. 

पलक तिवारी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी आहे.

पलक तिवारी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 

सोशल मीडियावर पलक तिवारी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आता देखील पलक तिवारी हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. 

पलक तिवारी कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.