डिझेलमध्ये आलीय भारताची एकमेव स्वस्त कार ? 

created by : अतुल कांबळे 

 23 May 2025

टाटा मोटर्सने अलिकडेच आपली हॅचबॅच अल्ट्रोजच्या फेसलिफ्ट मॉडेलला लाँच केले आहे.

 डिझेलवर धावणारी टाटा अल्ट्रोज ही एकमेव हॅचबॅक कार आहे.ही सुरुवातीची किंमत ६.८९ लाख आहे.

अल्ट्रोजच्या डिझेल मॉडेलची किंमत ८.९९ लाख रुपयांपासून सुरु होते. डिझेल इंजिन दोन मॉडेलमध्ये येते

अल्ट्रोज 1.2 रेव्होट्रॉन पेट्रोल इंजिन,1.2L iCNG इंजिन आणि 1.5L रेव्हो टॉर्क डिझेल इंजिन अशा तीन प्रकारात उपलब्ध आहे.

टाटा अल्ट्रोज 4 विविध मॉडेलस्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह आणि एक्म्प्लीश्ड s खरेदी करु शकता,यात अनेक फिचर्स आहेत

अल्ट्रोज Pure आणि Creative दोन्ही मॉडेलमध्ये सनरुफ आहे. या दोन्हीत डिझेल AMT देखील उपलब्ध आहे.

 टाटा अल्ट्रोजच्या डिझाईनमध्ये जादा बदल नाही.पण प्रथमच या सेगमेंटमध्ये फ्लश डोअर हँडल्स लावले आहेत. जे कर्व्हमध्येही मिळतात

नवीन अल्ट्रोजची अपडेटेड LED हेडलाईट्स, रिफ्रेश्ड ग्रिल, नवे बंपर, कनेक्टेड LED टेल-लाईट्सने नवा लुक मिळालाय