जान्हवी कपूरला पाहाताच तूने रात की...,' काय म्हणाला माजी मुख्यमंत्र्याचा नातू 

created by : अतुल कांबळे 

 23 May 2025

 बॉलिवूडची अभिनेत्री जान्हवी कपूर हीने कान फेस्टीव्हलमध्ये आपल्या फॅशनचा जलवा दाखवला आहे. 

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिच्या कानमधील अदा पाहून तिचे चाहतेच काय तर तिचा बॉयफ्रेंडही दिवाना झालाय

 जान्हवी कान फेस्टीव्हलमध्ये इव्हेंट दरम्यान शीर व्हाईट कलरच्या साडीत फारच सुंदर दिसलीय

या डिझाईनचे कौतूक होत आहे.  DI PETSA लेबलचा हा ड्रेस असून त्याचे डिझाईन तिची कजीन रिया कपूर हीने केलेय

 तिने तिच्या इन्स्टावर या सफेद ड्रेसमधील फोटो शेअर केलेत,त्यामुळे अनेक कलाकारांनीही तिचे कौतूक केलेय

तिचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया यानेही जान्हवीच्या पोस्टवर कमेंट केलीय, ' गॉडेस,तु रात्रीची रौनक वाढवलीस...

 कानमध्ये जान्हवी आणि इशान खट्टर यांचा चित्रपट 'होमबाऊंड'चा प्रीमियर झाला. त्यास स्टँडिंग ओव्हेएशन मिळाले

 जान्हवी हिला सपोर्ट करण्यासाठी शिखर देखील पोहचलाय. तिची बहिण खुशी कपूर देखील तेथे हजर आहे.

 जान्हवीचा बॉयफ्रेंड शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे