खरा चहा कोणता ? दूधाचा कि बिन दूधाचा ? अनेकांना माहीती नाही
created by : अतुल कांबळे
20 May 202
5
21 मे आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस सुरु केलाय...
चहाचा इतिहास, संस्कृती आणि व्यापाराबाबत जागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस सुरु केला
जगभरात वेगवेगळे चहाचे फ्लेवर आहेत. काश्मीरात तर कावा आणि नून चहा असतो
भारतात लोक चहात दूध टाकतात. परंतू खरा चहा कसा असतो याविषयी माहीती घेऊयात..
चहाचा शोध २७३२ ई.पू.मध्ये झाला.शेन नुंगमुळे चहाचा शोध लागला असे म्हटलं जातं
शेन नुंग पाणी पित असताना झाडाचे पान त्यात पडले. सुंगध येऊ लागल्याने ते पाणी पिले
गरम पाण्यात पाने टाकून चहा पिला जात होता.चहा दूध टाकण्याची प्रथा नंतर आली
१७ व्या शताद्बीत ब्रिटीशांनी चहात दूध टाकण्यास सुरुवात केली
चीनी भांड्यात गरम चहा थोडा पिण्यायोग्य व्हावा म्हणून दूध टाकणे सुरु झाले
मशरुम व्हेज आहे की नॉनव्हेज, योग्य उत्तर जाणून घ्या ?