मशरुम व्हेज आहे की नॉनव्हेज,  योग्य उत्तर जाणून घ्या ?

created by : अतुल कांबळे 

 20 May 2025

मशरुममध्ये अनेक जीवन सत्व असल्यामुळे अनेक शाकाहारी याची भाजी बनवून खातात

परंतू तुम्ही कधी विचार केला का? की मशरुम व्हेज आहे की नॉन व्हेज ?

मशरुमला एक म्युकर ( बुरशी )  मानले जाते.त्यामुळे ती भाजी नाही.तिची जैविकरचना वेगळीच आहे

मशरुम म्युकर हा वनस्पती,प्राणीपेक्षा वेगळा वर्ग आहे.तिच्या पेशी वनस्पतींपेक्षा वेगळ्या आहेत

मशरुम जीवाणूसंबंधीत बुरशीवर्गातील आहे.जी मृत पदार्थ आणि अन्य स्रोतांवर उपजते

मशरुममध्ये वनस्पतींसारखे क्लोरोफिल नसते,तिच्या पेशींच्या भिंत्ती वनस्पतींहून भिन्न असते

जैविक वर्गानुसार तिला म्युकर ( कवक-बुरशी ) मानले जाते, वनस्पती मानले जात नाही

मशरुम त्यामुळे भाज्यांच्या कॅटगरीत ती येत नाही,फार तर तिला बुरशी म्हणू शकतो