सई म्हणतेय हंटरचा तो सीन माझ्यासाठी, शॉकिंग....

created by : अतुल कांबळे 

19 May 2025

अभिनेत्री सई ताम्हणकर ही बोल्डनेससाठी ओळखली जाते. ती कायम चर्चेत असते

एका मुलाखतीत सई हंटरमधील त्या बोल्ड सीनबद्दल मोकळपणे बोलली आहे. 

सईने पडद्यावर बिकनी परिधान करण्याचे धाडस केलेय त्याबद्दलही तिने सांगितलं ४ 

 सईने हंटरमधील गुलशन देवैया सोबतच्या त्या सीनबद्दल सांगितलं आहे

जर लोक काय बोलतील असा विचार मी करेल तर मला एक्टर व्हायला नको

 "मला वाटतं जेव्हा तुम्ही याला प्रोफेशन सारखं घेता,तेव्हा लोकांना जज करण्याची संधी देता"

"तो सीन मूव्ही शुटींग होण्यापूर्वी एक वर्षआधी चित्रीत झाला,मला तो बोल्ड किंवा शॉकींग नव्हता, माझ्या कामाचा तो भाग होता"

आधी असं होत नव्हतं.म्हणून आपण बोलतो, कारण यापूर्वी कोणी ट्राय केले नाही बिकनी सीनवर ती म्हणाली

"जर माझ्या ऐवजी कोणी ट्राय केलं तर तिलाही स्वीकारलं असतं.जसं मला बिकनी सीनमध्ये स्वीकारलं"