खजुर शरीराच्या कोणत्या अवयवासाठी उपयोगी ठरते, वाचा ?
created by : अतुल कांबळे
19 May 2025
खजुर खाण्याने शरीरास कॉपर, से
लेनियम आणि मॅग्ने
शियम मिळते
यामुळे खजुर हाडांसाठी महत्वाचे पोषक मानले जाते.
खजुर हे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील महत्वाचे मानले जाते.
खजुरात पोटॅशियम आणि एंटीऑक्सिडेंट असतात ते हार्टसाठी चांगले असतात
फायबर असल्याने खजूर पचनासाठी देखील चांगले असते
रोज खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते
रोज खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते
पोटॅशियन, मॅग्नेशियम असल्याने खजूर ब्लडप्रेशरसाठी चांगले असते
कार्बोहायड्रेट असल्याने खजुर शरीराला लागलीच ए
न
र्जी देते
Heels घालण्यासाठी लागते सरकारी परमिट, कहासे आते है ये लोग...