6.13 लाखांच्या या SUV ने लावले वेड; विक्रीत इतर कार पिछाडीवर 

8 May 2024

Created By: Kalyan Deshmukh

एप्रिल महिन्यात स्विफ्ट आणि वॅगनारला या स्वस्त SUV ने टाकले मागे

कमी किंमत, जोरदार मायलेज आणि लो मेंटनेंसमुळे विक्रीत प्रचंड वाढ

एप्रिल महिन्यात 11 लाखांच्या Hyundai Creta चा विक्रीत पाचवा क्रमांक

तर 6.57 लाखांच्या Maruti Dzire ने यादीत मिळवला चौथा क्रमांक 

8.34 लाखांची Maruti Brezza यादीत तिसऱ्या क्रमांकावर

5.54 लाखांची Maruti Wagon R 17,850 युनिट विक्रीसह दुसऱ्या स्थानावर

6.13 लाखांच्या Tata Punch च्या शिरपेचात पहिला मानाचा तुरा

अजून किती वेड लावशील, प्राजक्ता माळीचा जबरदस्त लुक