अजून किती वेड लावशील, प्राजक्ता माळीचा जबरदस्त लुक

08 May 2024

Created By: Soneshwar Patil

पुन्हा एकदा प्राजक्ताच्या हटके लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

अभिनेत्रीचे नवीन लुकमधील फोटो व्हायरल

या फोटोमध्ये प्राजक्ता माळी दिसतेय खूपच सुंदर 

अभिनेत्रीची हटके स्टाईल चाहत्यांना करतेय घायाळ

सोशल मीडियावर प्राजक्ता सौंदर्याने असते चर्चेत

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव 

गौतमी पाटीलचं उत्कर्ष शिंदेसोबत बुलेटवर फोटोशूट, चर्चांना उधाण