गॅझेट आले जोरदार,  हिवाळा नाही जाणवणार 

08 December 2023

Created By:  Kalyan Deshmukh

हिवाळ्यात नको दुचाकी चालविण्याची परीक्षा 

सकाळी आणि संध्याकाळी थंडीत बाईक चालवणे अवघड 

बाईक अथवा स्कूटरचे हँडल पकडल्यावर हात होतात जाम 

Handlebar Muff येणार मदतीला, मिळणार ऊब हाताला 

हँडलबार मफ्सची किंमत  तशी 10,359 रुपये 

30 टक्के सवलतीसह  7,248 रुपयांना मिळणार

ईएमआयवर 326 रुपये प्रति महिना करा खरेदी

वहिनीसाहेबांचा साडी लुक पाहिला का? स्विमिंग पूल पेक्षाही...