वहिनीसाहेबांचा साडी लुक पाहिला का? स्विमिंग पूल पेक्षाही...
08 December 2023
Created By: Soneshwar Patil
तुझ्यात जीव रंगला फेम मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर
नुकतेच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले साडीमधील फोटो
अभिनेत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद
हटके लुकने चाहत्यांच्या सतत संपर्कात असते अभिनेत्री
अभिनेत्रीचा हा लुक ठरतोय सोशल मीडियावर चर्चेचा विषय
चाहत्यांकडून फोटोंवर होतायेत सुंदर अशा हटके कमेंट्स
चर्चा तर होणारच... जान्हवीचा 'द आर्जीज'च्या प्रीमियरसाठी बोल्ड लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा