फिर से चल मेरी लूना... इलेक्ट्रिक Luna लवकरच

3 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Electric Kinetic Luna 500 रुपयांत करता येईल बुक

लोकप्रिय मोपेडने 80-90 चे दशक गाजवले 

फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मिळणार लूना 

ही ई-लूना 50 किमी प्रति तास वेगाने धावणार

ही लूना जवळपास 82000 रुपयांत मिळण्याचा अंदाज 

कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंग सुरु झाले आहे