25 August 2025

Created By: Atul Kamble

 या 5 कारचे मायलेज दमदार, बचतच बचत

Created By: Atul Kamble

रेनो क्विडमध्ये फ्रेंच स्टाईल आणि दमदार परफॉर्मेंसचे कॉम्बिनेशन आहे.क्विड आपल्या पेट्रोल इंजिनाने 22kmplचा शानदार मायलेज देते

मारुती सुझुकी डिझायर सब-कॉम्पॅक्ट सेडान क्लासमध्ये मायलेजचा राजा आहे.याचे 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 24.12 kmpl चे मायलेज देते

मारुती सुझुकी वॅगनआर भारताची सर्वात लोकप्रिय हॅचबॅक्स आहे.या कारचे एएमटी व्हेरिएंट 24.43kmpl चे मायलेज देते

हुंडई ग्रँड i1o नियोस फिचर्स आणि मायलेजचा चांगला संगम आहे.ही हॅचबॅक 24.7kmplचा मायलेज देऊ टॉप-5मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारताच्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या कारमध्ये मारुती सुझुकी सेलेरिओ आहे.याचे डिझेल व्हेरिएंट 26.68kmplचे जबरदस्त मायलेज देते. या यादीत ती पहिली आहे

 केवळ मायलेजच नाही तर तुमची लाईफस्टाईल, कुटुंबाची साईज आणि बजेटच्या हिशेबाने कार निवडणे गरजेचे.हॅचबॅक,सेडान वा एसयुव्हीत आपला योग्य पर्याय निवडणे गरजेचे

हे सर्व आकडे एआरएआय( ARAI)ने प्रमाणित केले आहे. रिअल-वर्ल्ड मायलेज ड्रायव्हींगची स्थिती,प्रवास आणि मेन्टेनन्सवर ते अवलंबून आहेत