E-LUNA ला टफ फाईट!  येणार ही इलेक्ट्रिक मोपेड 

12 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

Kinetic LUNA चा इलेक्ट्रिक अवतार बाजारात

69,990 रुपयांत दारात इलेक्ट्रिक अवतार

आता टीव्हीएस मोटर्स पण खेळणार मोपेडचा डाव

TVS XL EV आणि E-XL नावाने दोन बाईकची नोंदणी 

TVS XL मोपेड बाजारात आणण्याच्या तयारीत 

या मोपेडचे स्केच, चित्र पण इंटरनेटवर झाले होते लीक 

 इलेक्ट्रिक मोपेडच्या किंमतीविषयी अजून काहीच खुलासा नाही