10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?

3 सप्टेंबर 2026

Created By:  atul kamble

 जर तुम्हाला दहा लाखाच्या बजेटमध्ये परवणारी चांगली कार घेऊ इच्छीत असाल तर अनेक पर्याय आहेत.

 मारुती सुझुकी स्विफ्ट कमी बजेटमध्ये एक चांगला मायलेज आणि कमी मेन्टेनन्स असणारी कार आहे.

जर कमी रनिंग कॉस्ट आणि चांगला मायलेज हवा असेल तर ही कार बेस्ट आहे.

 कमी बजेटमध्ये प्रीमियम लुक वाली हॅचबॅक कार हवी असेल तर मारुती सुझुकी बलेनो तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

 बलेनो कारमध्ये चांगली केबिन स्पेस, पर्याप्त फिचर्स आणि चांगले पेट्रोल इंजिन आहे.

 हुंडई ग्रँड i10 Nios देखील शहरातील वापरासाठी चांगली कार आहे.

हुंडई ग्रँड कारचे कॉम्पॅक्ट डिझाईन, आरामदायी इंटेरिअर आणि सोपी ड्रायव्हिंग याला छोट्या कुटुंबासाठी उपयोगी बनवते.

जर मजबूत बिल्ड क्वालिटी आणि कमी किंमतीत चांगली कार हवी तर Tata Tiago तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

 शहरात येण्याजाण्यासाठी टाटा टिएगो चांगला पर्याय आहे.