2 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
एअरटेलच्या ऑफीशियल वेबसाईटवर खूप सारे रिचार्ज पॅक उपलब्ध आहेत. परंतू आज आपण एअर टेलच्या सर्वात स्वस्त प्लानची चर्चा करणार आहोत.
एअर टेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज पॅक २२ रुपयांचा आहे.या रिचार्जने तुम्ही पैशांची बचत करु शकता.
२२ रुपयाच्या एअरटेलच्या या रिचार्ज पॅकमध्ये तुम्हाला 1GB हायस्पीड इंटरनेट डेटा मिळतो.
एअरटेलच्या २२ रुपयांच्या रिचार्ज मध्ये तुम्हा अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत नाही.
२२ रुपयांच्या या एअरटेलच्या रिचार्ज पॅकमध्ये एसएमएमची कोणतीही सुविधा मिळत नाही.
एअरटेलच्या या रिचार्ज पॅकची व्हॅलिडीटी एका दिवसाची आहे. एवढ्या कमी किंमतीत तुम्ही हायस्पीड इंटरनेट वापरु शकता.
२२ रुपयांचा एअरटेलचा हा रिचार्ज पॅक केवळ डेटा पॅक आहे.याला रिचार्ज केल्यानंतर तु्म्हाला केवळ इंटरनेटची सुविधा मिळते.
एअरटेलचा २२ रुपयांचा हा रिचार्ज त्यालोकांसाठी आहे, जे कमी पैशात इंटरनेटची मजा घेऊ इच्छीतात.
एअरटेलच्या या रिचार्जमध्ये तुम्हाला कोणत्या अन्य ऐप्सचे सब्सक्रिप्शन मिळत नाही.