1 सप्टेंबर 2026
Created By: atul kamble
चीता जमिनीवरील सर्वात वेगाने धावणारा प्राणी म्हटला जातो. छोट्या अंतरावर त्याचा वेग ताशी १०० किमी इतका असतो.
प्रोंगहॉर्न एंटीलोप प्रचंड वेगाने धावणारे प्राणी असून लांब अंतरापर्यंत ते वेगाने धावू शकतात.
स्प्रिंगबॉक आफ्रीकेतील सर्वात वेगाने धावणारे एंटीलोप आहेत,वेळ आल्यास ते दरताशी ८० किमी वेगाने ते धावतात.
सिंह देखील वेगाने शिकारीच्या मागे धावू शकतात. त्यांचा वेग ताशी ८० किमीपर्यंत जातो.
आफ्रीकन वाईल्ड डॉग वेगवान शिकारी असून ते सावजाचा दीर्घकाळ पाठलाग करण्यासाठी म्हणून ओळखले जातात.
कायोट देखील ताशी ६५ किमी वेगाने धावणारा प्राणी आहे.
याशिवाय ग्रेहाऊंड कुत्रे, ब्लॅकबक, शहामृग आणि ग्रांट्स गजेल देखील जगातील वेगाने धावणारे प्राणी आहेत.