हिवाळा हा आरोग्यदायी  ऋतू म्हणून ओळखला जातो.

असे असले तरी या ऋतूत आरोग्यासंदर्भात काही समस्या निर्माण होत असतात.

उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च किंवा कमी रक्तदाब हेच कारणीभूत नसून हिवाळ्यात छोटीशी चूकही जीवावर बेतू शकते.

थंडीच्या दिवसात सकाळी उठल्याबरोबर खूप पाणी पिऊ नका.

सकाळी लवकर आंघोळ करणे टाळा. जेव्हाही आंघोळ कराल तेव्हा थेट डोक्यावर पाणी टाकू नका.

हिवाळ्यात मीठ, तूप, लोणीसारखे पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ कमी प्रमाणात सेवन करा.

सकाळी उठल्यावर व्यायामामुळे हृदयावर दाब वाढतो आणि ते निकामी होण्याची शक्यता जास्त असते.