खजूर खायला तर चविष्ट तर असतातच शिवाय ते आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर  असतात

खजूरमध्ये कॅलरीज, फायबर, प्रोटिन्स, अँटिऑक्सिडंट्स यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो.

खजूर मेंदूला निरोगी ठेवण्याचे काम करते आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोकाही दूर होतो.

खजूरमध्ये मुबलक प्रमाणात फायबर्स असतात त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

खजूर खाल्ल्याने शरारीतील अशक्तपणा दूर होतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

खजूरमध्ये मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आढळतात आणि ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.

खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवून सकाळी रिकाम्या पोटी त्याचे सेवन करू शकता.