राम मंदिराचं उद्घाटन झाल्यावर अभिनेत्री कंगना रनौतने आनंद व्यक्त केला

22 January 2024

जय श्रीरामच्या घोषणा कंगनाने यावेळी दिल्या

कंगनाने एक खास व्हीडिओ कंगनाने शेअर केलाय

राम आ गये, असं म्हणत कंगनाने हा व्हीडिओ शेअर केलाय

राम मंदिर उद्घाटन प्रसंगी कंगना अयोध्या नगरीत आहे

ये जन्मभूमी है परमपुज्य श्रीराम की, असं कंगनाने म्हटलं आहे

पाहा व्हीडिओ... 

क्युट कपलची परदेश सफर; पाहा जहीर खान आणि सागरिका घाटगेचे खास फोटो