'या' डिझाईन्सच्या ब्लाउजमध्ये भन्नाट साडी लूक

Created By: Shweta Walanj

सोशल मीडिया स्टार मनीषा राणी कायम चर्चेत असते.

बिग बॉसमध्ये झळकल्यानंतर तिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली. 

मनीषा राणी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. 

मनीषा हिच्या ब्लाउज डिझाइन्सची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. 

तुम्ही देखील मनीषा राणी हिच्या ब्लाउजचे डिझाइन्स फॉलो करु शकता. 

ब्लाउजची डिझाईन परफेक्ट असेल तर साडीत सौंदर्य फुलून दिसतं.