'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम माधवी भिडे लूकची सर्वत्र चर्चा...
Created By: Shweta Walanj
मालिकेत माधवी भिडे ही भूमिका अभिनेत्री सोनालिका जोशी साकरत आहे.
मालिकेत अभिनेत्री लोणचं - पापड करणारी उद्योजिका म्हणून चाहत्यांच्या समोर आली.
मालिकेत कायम साडीत दिसणारी सोनालिका खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस आहे.
सोनालिका हिने अनेक मराठी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे.
सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.
सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
हे सुद्धा वाचा | श्रद्धा कपूर कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.