श्रद्धा कपूर कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. 

Created By: Shweta Walanj

अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. 

श्रद्धा कपूर फक्त वेस्टर्न नाहीतर, साडीत देखील ग्लॅमरस दिसते. 

श्रद्धा कपूर मराठी लूकमध्ये देखील प्रचंड सुंदर दिसते. 

श्रद्धा कपूर सोशल मीडियावर कायम तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

 श्रद्धा कपूर हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.  

श्रद्धाच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.