19 नोव्हेंबर 2026
Created By: Bhakti Gothankar
योग्य हेअर कलर निवडल्यास चेहरा अधिक ग्लोइंग, फ्रेश आणि आकर्षक दिसू शकतो.
सर्वप्रथम तुमचा स्किन टोन ओळखा : फेअर, व्हीटिश, डस्की किंवा डीप स्किन टोन यापैकी तुमचा स्किन टोन कोणता आहे ते जाणून घ्या. अंडरटोन (कूल, वॉर्म किंवा न्यूट्रल) समजून घेतल्यास योग्य हेअर कलर निवडणे सोपे जाते.
फेअर स्किन टोनसाठी हेअर कलर : ॲश ब्राउन, लाइट ब्राउन, हनी ब्लॉन्ड, गोल्डन ब्लॉन्ड, बर्गंडी आणि सॉफ्ट कॉपर शेड्स फेअर स्किनवर सुंदर दिसतात. खूप गडद काळा रंग काहीवेळा चेहरा अधिक फिका दाखवू शकतो.
व्हीटिश स्किन टोनसाठी हेअर कलर : चॉकलेट ब्राउन, कॅरमेल ब्राउन, चेस्टनट, कॉफी ब्राउन, मोका आणि सॉफ्ट कॉपर शेड्स नैसर्गिक व स्टायलिश लूक देतात.
डस्की स्किन टोनसाठी हेअर कलर : डार्क चॉकलेट, महोगनी, बर्गंडी, डीप रेड, एस्प्रेसो ब्राउन आणि वॉर्म ब्राउन शेड्स त्वचेचा ग्लो अधिक उठावदार दाखवतात.
डीप स्किन टोनसाठी हेअर कलर : जेट ब्लॅक, डार्क ब्राउन, प्लम, बरगंडी, महोगनी आणि डीप कॉपर शेड्स चेहऱ्याला आकर्षक आणि रिच लूक देतात.
अंडरटोननुसार हेअर कलर निवडा : कूल अंडरटोन – ॲश ब्राउन, ॲश ब्लॉन्ड, प्लॅटिनम, बर्गंडी, वॉर्म अंडरटोन – गोल्डन ब्राउन, कॅरमेल, हनी, कॉपर, न्यूट्रल अंडरटोन – ॲश आणि वॉर्म दोन्ही प्रकारचे शेड्स चांगले दिसतात.
हायलाइट्ससाठी योग्य पर्याय : फेस फ्रेमिंग हायलाइट्स, कॅरमेल, हनी, कॉपर किंवा चॉकलेट हायलाइट्स केसांना अधिक व्हॉल्यूम आणि स्टायलिश लूक देतात.
हेअर कलर निवडताना या गोष्टी लक्षात ठेवा : केसांचा नैसर्गिक रंग, डोळ्यांचा रंग, त्वचेचा अंडरटोन, देखभाल करण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रोफेशनल किंवा कॅज्युअल लूक यांचा विचार करा.
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)