नवरा कितीही नाही म्हणाला तरी बायका डी-मार्टमध्ये या वस्तू घेतातच

09 ऑगस्ट 2026

Created By:  Soneshwar Patil

सध्या डी-मार्ट हे सर्व सामान्य ग्राहकांचे सर्वात आवडते ठिकाण ठरत आहे.

अनेक महिला या ठिकाणी सर्वात स्वस्त वस्तू खरेदी करण्यासाठी जात असतात.

पण यामध्ये अनेक महिला या नवऱ्याचे न ऐकता अनेक गोष्टी घेत असतात.

ज्यामध्ये झाडू, चिमटे, पायपुसणी, कचरा कुंडी, दोरी अशा वस्तूंचा समावेश आहे.

या वस्तू महिला कितीही नवऱ्याने नकार दिला तरी त्या घेतातच.