बजरंगी भाईजानमधील मुन्नी आता कशी दिसते? सौंदर्य पाहूनच...

28 झून 2026

Created By:  Soneshwar Patil

'बजरंगी भाईजान' मधून घराघरात पोहोचलेली बालकलाकार हर्षाली मल्होत्रा.

सध्या ती तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच तिने तिचे पांढऱ्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये तिचा स्टायलिश आणि ग्लॅमरस अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

चाहत्यांकडून तिच्या नव्या लुकवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.