06 झून 2026
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री आर्या आंबेकर तिच्या सौंदर्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
ती सध्या काय करते या चित्रपटात तिने काम केलं आहे.
या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली.
तिच्या लेटेस्ट लुकने चाहत्यांना वेड लावलं आहे.
अनेकांनी तिचं सौंदर्यासह तिच्या सुंदर आवाजाचे कौतुक केलं आहे.