21 मे 2026
Created By: Soneshwar Patil
कच्चा बदाम गर्ल अभिनेत्री अंजली अरोरा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने तिचे नवीन लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत असून ती हॉट दिसत आहे.
तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
चाहत्यांनी तिचा हा लूक प्रचंड आवडला आहे.