10 मे 2026
Created By: Soneshwar Patil
मल्याळम अभिनेत्री हनी रोज तिच्या सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते.
अशातच ती पुन्हा एकदा तिच्या फिटनेस आणि लुकमुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्री नेहमी तिचे वेगवेगळ्या लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते.
अनेकदा हनी रोज वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहत असते
या कार्यक्रमांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.