केसांवर असेल प्रेम तर या  पदार्थांपासून चार हात दूर राहा

created by : अतुल कांबळे 

2 June 2025

तुम्ही जास्त प्रमाणात साखर खात असाल तर केसांच्या आरोग्याला हानिकारक आहे.

 मद्य शरीराला हानिकारक आहे, प्रोटीन संश्लेषणाला बाधा ठरते,त्याने केस पातळ होतात

सोड्यात असलेली कृत्रिम साखर ( Aspartame) केसांच्या मुळांना धक्का पोहचवू शकते

कच्ची अंडी खाऊन प्रोटीन मिळते.मात्र, अंड्याचा पांढरा भाग केराटिन उत्पादन रोखू शकते,कच्चे अंडे टाळा

हे थोडे विचित्र वाटू शकते,पण काही मासे उदा.टुना सारखा हाय मर्क्युरी लेव्हल माशांमुळे केसांची गळती होते

गाजरही आरोग्यदायी असले तरी जास्त खाल्ल्याने विटामिन A टॉक्सिसिटीचे कारण बनू शकतो

नट्स पोषक असले तरी काही जणांना याची एलर्जी असते त्यानेही केस गळती होऊ शकते

( डिस्क्लेमर - ही माहीती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांना विचारा )